सोमवार, १५ जून, २००९

समर्पण...!

माझा हा ब्लॉग, वेळोवेळी मनात उठलेल्या भावनाना समर्पित करीत आहे...!

वाटेवरती भेटलेल्या सुंदर क्षणाना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करावा असा मानस आहे ..
कधी कधी मनात उठलेल्या काहूराना मोकळी वाट करून द्यावी प्रत्येकाने...त्यासाठीच हा सगळा शब्दप्रपंच ॥
कोण जाणे कधीतरी काही चांगले बोलून जाल तुम्ही ...किंवा काहीतरी तुम्हास नकळत आवडू लागेल त्याला मांडावे आपल्या शब्दात म्हणून असे काहीतरी करायची इच्छा आहे